केंद्रीय पतसंस्था प्रणाली

क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारीत परिपुर्ण पतसंस्था आज्ञावली

आमच्या विषयी

esasntha.com ही पतसंस्थांसाठी क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित परिपुर्ण आज्ञावली असुन पतसंस्थांना आवश्यक सर्व सेवा पुरविते. आज्ञावलीद्वारे ग्राहकांना जलद व सुरक्षित सेवा पुरविणे आज्ञावलीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आज्ञावलीमुळे कर्मचा-यांचे काम अचुक व सोपे होते.

  • स्वतंत्र कर्ज विभाग
  • स्वतंत्र ठेव विभाग
  • स्वतंत्र लेखा विभाग

बँकींग व्यवस्थेप्रमाणे उत्तम व्यवस्थापन आज्ञावलीद्वारे पतसंस्थांना पुरविण्यात आलेले आहे. सुरक्षित व्यवहार, ग्राहकांना जलद सेवा, ऑनलाईन सेवा, सुरक्षित माहिती संग्रह इ. अनेक ठळक वैशिष्टे आज्ञावलीचे आहेत.

परिपुर्ण पतसंस्था आज्ञावली

ई-संस्था ही पतसंस्थांसाठी क्लाऊड तंत्रज्ञानवर आधारीत ऑनलाईन आज्ञावली असुन संस्थेसाठी आवश्यक सर्व सेवा आज्ञावलीद्वारे पुरविल्या जातात. उत्तम पतसंस्था व्यवस्थापनाद्वारे जलद ग्राहक सेवा देणे सुलभ झाले आहे.

  • 01 ठेव विभाग

    विविध प्रकारच्या ठेव योजना निर्माण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच योजना आधारीत व्याज दर, कागद पत्रे, अटी व शर्ती इ. समावेश केलेला आहे. ठेव जमा-नावे, हस्तांतरण, व्याज आकारणी, आवश्यक माहिती पत्रके इ. आवश्यक सेवेचा समावेश करण्यात आलेला आहे.

  • विविध प्रकारच्या कर्ज योजना निर्माण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच योजना आधारीत व्याज दर, कागद पत्रे, अटी व शर्ती इ. समावेश केलेला आहे. कर्ज वाटप-वसुल, हस्तांतरण, व्याज आकारणी, आवश्यक माहिती पत्रके इ. आवश्यक सेवेचा समावेश करण्यात आलेला आहे.

  • संस्थेचे इतर सर्व प्रकारचे व्यवहार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच लेखा विभागासाठी व लेखापरिक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती पत्रके उपलब्ध आहेत. उदा. व्हावचर, रोजकिर्द, खतावणी, तेरिज, नफा-तोटा, ताळेबंद इ.

 

वैशिष्टे

ई-संस्था परिवाराने विकसित केलेल्या आज्ञावलीची काही ठळक वैशिष्टे

ग्राहक संतुष्टी 100%
वेळेची बचत 90%
श्रम बचत 85%
आर्थिक बचत 75%

सेवा

आज्ञावलीच्या माध्यमातून संस्थेला तंत्रज्ञानाचा भक्कम आधार मिळतो. संस्थेला ग्राहकांना जलद व सुरक्षित सेवा देणे सहज शक्य आहे.

क्लाऊड तंत्रज्ञान

क्लाऊड तंत्रज्ञानामुळे संस्थेसाठी आवश्यक सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

ऑनलाईन आज्ञावली

ऑनलाईन आज्ञावलीमुळे संस्थेचे कार्यक्षेत्र वर्धिष्णू ठेवण्यात मदत होते.

सुरक्षित व्यवहार

संस्थेचे सर्व व्यवहार व माहिती देवाण-घेवाण सुरक्षित माध्यमातून केले जातात.

तंत्रिक सहाय्य

अनुभवी तंत्रज्ञ आपल्या सेवेत सदैव तत्पर आहेत.

नेहमीचे प्रश्न

आज्ञावलीबाबत नेहमी विचारले जाणारे काही निवडक प्रश्न पुढील प्रमाणे...

  • कामगार पतसंस्थेला आज्ञावली कामी येईल का?

    कामगार पतसंस्थेमधे अधिक करुन कर्ज व लेखा विभागाचे काम केले जाते. आज्ञावलीमधे कामगार पतसंस्थेला आवश्यक सर्व सेवा उपलब्ध असल्यामुळे कामगार पतसंस्थेला आज्ञावली उपयुक्त आहे.

  • ई-संस्था आज्ञावली पुर्णपणे ऑनलाईन असुन कामकाजासाठी पुर्ण वेळ ईटरनेटची आवश्यकता आहे.

  • आज्ञावली पुर्णपणे मराठी भाषेत असुन समजण्यास अत्यंत सोपी आहे. आज्ञावलीतील सर्व माहिती पत्रके मराठी भाषेत असुन आकर्षक स्वरुपात आहेत.

  • esanstha.com आज्ञावली पुर्णपणे कंपनीच्या खासगी क्लाऊड वरती स्थापीत आहे. त्यामुळे सर्व माहिती कंपनीच्या खासगी क्लाऊड वरती संग्रहीत होते.

  • कंपनीच्या अनुभवी तंत्रज्ञांद्वारे ऑनलाईन तांत्रिक सेवा पुरविली जाते. आज्ञावलीची सेवा प्रथम एक वर्ष व त्यानंतर वार्षिक देखभाल दुरुस्तीसह पुरविली जाईल.

  • प्रथम एक वर्ष तांत्रिक सेवेनंतर सेवेची आवश्यकता आहे. अविरत तांत्रिक सेवेसाठी वार्षिक देखभाल करार आवश्यक आहे. वार्षिक देखभाल करार शुल्क आज्ञावलीच्या मुळ किंमतीच्या 30% असेल.

संपर्क

ई-संस्था परिवार आपल्याला सेवा देण्यात कृतज्ञ आहे. आमचे अनुभवी तंत्रज्ञ सदैव आपल्या संपर्कात राहतील.

पत्ता:

2/1 द्वारकानगरी रो.हा.सो., विनायकनगर, अहमदनगर-414001

फोन:

90 49 123 975 / 96 23 93 31 87

Loading
संदेश प्रात्प झाला आहे. धन्यवाद!